Breaking News :
Mumbai

मुंबईत गणपती आगमनाचा जल्लोष

Ganpati arrival celebrations in Mumbai
141

मुंबईत गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात झाली असून परेल वर्कशॉपहून ५० पेक्षा जास्त गणरायांचे मंडपांकडे प्रस्थान झाले. परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली असून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणेश आगमनाचा जल्लोष रंगला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts