Breaking News :
ताज्या बातम्या

गोटखिंडीचा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अद्वितीय वारसा

Gotkhindi village symbol of Hindu Muslim unity

सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावात गेल्या ४६ वर्षांपासून मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक ठरलेली ही अनोखी परंपरा आजही अबाधित सुरू आहे. हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित येऊन गणेशोत्सव साजरा करतात, तर एकमेकांच्या सणांमध्येही सामील होतात. १९८० साली सुरू झालेली ही परंपरा आज देशासाठी ऐक्याचा आदर्श ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts