Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने पेटलं पंचायतराज!
ताज्या बातम्या

पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने पेटलं पंचायतराज!

Guardian Minister statement Panchayati Raj controversy
273

परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अपमानास्पद वक्तव्यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमात अधिकाऱ्याला धमकीच्या स्वरूपात बोलल्याचा आरोप आहे. या निषेधार्थ ४ ऑगस्ट रोजी काळी फीत लावून शांततापूर्ण आंदोलन करण्यात आलं. पंचायत समिती आमगावमध्ये अधिकाऱ्यांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला.
(RNO)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts