ताज्या बातम्या

हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंग करताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Harihar fort trekking accident

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावर 29 वर्षीय पर्यटक आशिष समरीत हा ट्रेकिंग दरम्यान पाय घसरून दरीत पडून जागीच ठार झाला. भंडारा जिल्ह्यातील 20 जणांच्या ग्रुपसोबत गड चढत असताना हा अपघात घडला. पावसाळ्यात घसरड्या पायऱ्यांमुळे हा अवघड किल्ला विशेष काळजीचा ठरतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts