Breaking News :
ताज्या बातम्या

उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

High profile prostitution racket exposed in Mumbai

छत्रपती संभाजीनगरच्या नंदनवन कॉलनीतील विठ्ठल विशाखा अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी एका महिलेला ग्राहक म्हणून पाठवून मिनाज बेग हिला रंगेहाथ पकडले, त्यानंतर एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts