• Home
  • ताज्या बातम्या
  • ट्रान्सफॉर्मरमधून तांबे चोरणारे आंतरराज्यीय गुन्हेगार गजाआड – येवला तालुका पोलिसांची कारवाई
ताज्या बातम्या

ट्रान्सफॉर्मरमधून तांबे चोरणारे आंतरराज्यीय गुन्हेगार गजाआड – येवला तालुका पोलिसांची कारवाई

Interstate copper theft gang arrested

महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची कॉईल चोरणारी आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला अवघ्या काही तासात येवला तालुका पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्याकडून सुमारे १ लाख ६८ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. येवल्यातील रिलायन्स जिओ टॉवरजवळून महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची कॉईल चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts