Breaking News :
ताज्या बातम्या

मेल नर्सिंग विद्यार्थींचा रस्ता रोको करण्याचा प्रयत्न

Male nursing students roadblock attempt
168

छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून मेल नर्सेस विद्यार्थ्यांचे अमरण उपोषण सुरू असून 80 /20 चा जीआर त्वरित रद्द करण्यात यावा या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणाची प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी चक्क यावेळी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts