Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • गणेश उत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जरांगे पाटील यांनी नियमांचे पालन करावं
ताज्या बातम्या

गणेश उत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जरांगे पाटील यांनी नियमांचे पालन करावं

Manoj Jarange Patil safety guidelines
187

मुंबईमध्ये गणेशोत्सव सुरु आहे. देश विदेशातून भाविक येतात त्यांची गैरसोय नको म्हणून मनोज जरांगे यांनी एक दिवसीय आंदोलन करावे असा सल्ला पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी तासगाव येथे बोलताना दिला. गणेश उत्सवात कोणतीही गैरसोय भाविकांची होऊ नये यामुळे त्यांनी एक दिवशी आंदोलन करावं याचबरोबर नियमांचाही पालन करावे असेही शंभुराजे म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts