• Home
  • मनोरंजन
  • ‘पवित्र रिश्ता’तील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं 38 व्या वर्षी निधन
Top News

‘पवित्र रिश्ता’तील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं 38 व्या वर्षी निधन

Pavitra Rishta actress Priya Marathe passes away

मराठी व हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे वय 38 हिचं कर्करोगाशी झुंज देत निधन झालं. चार दिवस सासुचे, पवित्र रिश्ता, तू तिथे मी, या सुखांनो या अशा गाजलेल्या मालिकांतून तिने अभिनय साकारला होता. तिच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts