• Home
  • राजकारण
  • स्वाभिमानीला धक्का; रवींद्र मोरे शिंदे गटात
ताज्या बातम्या

स्वाभिमानीला धक्का; रवींद्र मोरे शिंदे गटात

Ravindra More Joins Shinde Camp
229

अहिल्यानगर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. शेतकऱ्यांसाठी अनेक लक्षवेधी आंदोलन करणारे मोरे यांची ओळख असून, त्यांच्या प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अडचणीत येणार आहे. दरम्यान, मोरे यांची शिवसेना शेतकरी सेना उपाध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts