ताज्या बातम्या

नागरिकांनी अक्षय ऊर्जेच्या वापरावर भर द्यावा

Renewable energy adoption

नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यावर भर द्या, अक्षय ऊर्जेचा वापर करा, असे आवाहन पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी अक्षय ऊर्जा दिनाच्या निमित्ताने केले. महापालिकेच्या वतीने मुख्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts