Breaking News :
ताज्या बातम्या

TikTok परत येणार? सरकारचं स्पष्ट उत्तर – नाही

TikTok India latest update

ByteDanceने गुरुग्राममध्ये भरती सुरू केली असून TikTokवरील बंदी उठणार का, अशी चर्चा रंगली. मात्र केंद्र सरकारने स्पष्ट केलं की बंदी कायम आहे आणि अ‍ॅप Play Store वा App Storeवर उपलब्ध नाही. ही भरती केवळ कंटेंट मॉडरेशनसाठी आहे, परत येण्याचे संकेत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts