ताज्या बातम्या

खामगावात 500 फूट उंच टॉवरवर तिरंगा

Tricolor on 500 ft tower Khamgaon

देशभरात 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सामाजिक कार्यकर्ते निलेश सिंह ठाकूर यांनी अनोखा उपक्रम राबवला. त्यांनी भय्यूजी महाराज आश्रमाजवळील 500 फूट उंच टॉवरवर चढून राष्ट्रध्वज फडकावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts