Breaking News :
Mumbai

अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यात पाणी

Water enters Amitabh Bachchans Pratiksha bungalow

मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘प्रतीक्षा’ बंगल्यालाही बसला आहे. बंगल्याबाहेर पाणी साचल्याने मुख्य गेटवर पाणी भरले असून, घरातही पाणी शिरले आहे. सुरक्षा कर्मचारी सतत पाणीस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts