• Home
  • राजकारण
  • अर्जुन खोतकर यांच्यावर घोटाळ्याचा आरोप ?
ताज्या बातम्या

अर्जुन खोतकर यांच्यावर घोटाळ्याचा आरोप ?

Allegations against Arjun Khotkar
263

जालन्यात माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी भाजप प्रवेशानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अर्जुन खोतकर यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, खोतकर निवडणूकीपर्यंत जरा थांबून पाहा, त्यांचे डिपॉझिट जप्त करण्याच्या तयारीत असलेले काही मुद्दे निवडणूकीच्या दरम्यान बाहेर येतील. महानगरपालिकेतील निर्णय अधिकाऱ्यांनी मंजूर केले होते, त्यामुळे घोटाळ्याचा आरोप निराधार असल्याचे गोरंटयाल यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts