ताज्या बातम्या

भिवंडीत गणेशोत्सव मंडळांचा पोलिसांकडून सन्मान

Ganesh festival mandals
208

भिवंडी शहरातील गणेशोत्सव मंडळांचा पोलिस आयुक्त ठाणे शहर यांच्या कडून ओसवाल कॉलेज ऑडीटोरीयम हॉल, अंजूर फाटा येथे सन्मान करण्यात आला. अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख आणि पोलीस उपयुक्त शशिकांत बोराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभात बाळ गोपाळ मित्र मंडळ आणि स्वामी समर्थ मंडळ यांना द्वितीय क्रमांक मिळाला, तर धामणकर नाका मित्र मंडळाने प्रथम स्थान पटकावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts