गुन्हा

मुक्ताईनगर येथे ४५ वर्षीय व्यक्तीचा कुऱ्हाडीने वार करून खून

Murder with axe in Muktainagar
1344

मुक्ताईनगरच्या लालगोटा गावात मंदिरात मूर्ती ठेवण्याच्या वादातून ४५ वर्षीय व्यक्तीचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली, आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts