Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पिकाणेश्वर डोंगरदरी भागात ट्रॅक्टर अपघातात जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
ताज्या बातम्या

पिकाणेश्वर डोंगरदरी भागात ट्रॅक्टर अपघातात जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

Girl injured in tractor accident dies during treatment
131

पिकाणेश्वर महादेव दर्शन घेऊन माघारी परतताना ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर थेट दरीत कोसळले. या घटनेत कांताबाई नारायण गायके, कमलाबाई शामराव जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. तर भक्ती राऊत ही गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना चौथ्या दिवशी तिची प्राणजित मालावली. चिमुकल्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts