Breaking News :
ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेने 60 वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यु

60 year old man killed in hit and run accident
152

वसमत शहरात ग्रामीण पोलीस स्टेशन समोर कामावरून परत जाणाऱ्या 60 वर्षीय इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यु झाला आहे. रामेश्वर विठ्ठल तपासे असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी अज्ञात वाहकासह चालकाचाशोध लावून तत्काळ गुन्हा दाखल करावा असे त्यांच्या फॅमिलीकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts