Breaking News :
  • Home
  • देश
  • न्यूयॉर्कमध्ये 54 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या टूर बसचा भीषण अपघात
ताज्या बातम्या

न्यूयॉर्कमध्ये 54 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या टूर बसचा भीषण अपघात

Horrific tour bus accident in New York
170

न्यूयॉर्कमधील आंतरराज्य महामार्गावर 54 प्रवाशांना घेऊन जाणारी एक टूर बसचा भीषण अपघात झाला. या बसमध्ये अनेक भारतीय होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या भीषण अपघातात पाच पर्यटकांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्कमधील बफेलोच्या पूर्वेला सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या पेम्ब्रोक येथे इंटरस्टेट 90 च्या पूर्वेकडे हा अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts