Breaking News :
गुन्हा

मित्रानेच केला जिगरी मित्रावर चाकू हल्ला, आरोपी ताब्यात

Man attacks close friend with knife
198

आज सकाळी 9:45 वाजेच्या सुमारास जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात दोन मित्रांमध्ये शाब्दिक चकमक होऊन एका जिगरी मित्राने चाकू हल्ला केला आहे. यात राहुल आहिरे याने त्याचा जिगरी मित्र आकाश शेजुळ याच्यावर चाकूने वार केले व गंभीर जखमी केले आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच राहुल आहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts