मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचच्या बाथरूममध्ये ८ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला. प्राथमिक चौकशीत अपहरण आणि खूनाचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तपास सुरू आहे.