Breaking News :
गुन्हा

मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये 8 वर्षांच्या मुलीचा मृतदेह

Child death mystery in Mumbai Kushinagar train
198

मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचच्या बाथरूममध्ये ८ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला. प्राथमिक चौकशीत अपहरण आणि खूनाचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts