Breaking News :
ताज्या बातम्या

135 सेकंदात महिंद्राची ‘BE 6 Batman Edition’ फुल्ली बुक

Mahindra BE 6 Batman Edition booking
161

महिंद्राच्या ‘BE 6 Batman Edition’ इलेक्ट्रिक SUVच्या ९९९ गाड्या फक्त १३५ सेकंदात विकल्या गेल्या. २७.७९ लाखांच्या किमतीत उपलब्ध असलेली ही विशेष सॅटिन ब्लॅक-गोल्ड थीम गाडी २० सप्टेंबरपासून (इंटरनॅशनल बॅटमॅन डे) वितरित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts