Breaking News :
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचा एल्गार “जान देंगे पर जमीन नहीं देंगे”

Farmers protest in Maharashtra
147

नांदेड-यवतमाळ जिल्ह्यातील ४० गावांची सुपीक जमीन जाणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले असून, हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे एल्गार महासभा घेऊन सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts