Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • ढोल-ताशा आणि आतिषबाजीत स्वानंद गणेश मंडळाच्या बाप्पांचे आगमन
ताज्या बातम्या

ढोल-ताशा आणि आतिषबाजीत स्वानंद गणेश मंडळाच्या बाप्पांचे आगमन

Swananad Ganesh Mandal Bappa arrival
152

वसमत शहरात स्वानंद गणेश मंडळाच्या गणपती बाप्पांचे आगमन ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात झाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळ विविध समाजोपयोगी उपक्रम आणि आकर्षक देखावे सादर करणार आहे. बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली असून वातावरणात श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts