Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • प्रियकरासोबतच्या संबंधासाठी पतीचा खून; हिंगोलीत चार तासांत उघडकीस
गुन्हा

प्रियकरासोबतच्या संबंधासाठी पतीचा खून; हिंगोलीत चार तासांत उघडकीस

Wife kills husband for lover in Hingoli
129

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. पती अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कुरुंदा पोलिसांनी अवघ्या चार तासांत खुनाचा तपास उघडकीस आणत पत्नी व प्रियकराला ताब्यात घेतले. मृताचे नाव शिवाजी पोटे असून आरोपी महिला व तिचा प्रियकर ज्ञानेश्वर ठोंबरे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts