Breaking News :
  • Home
  • देश
  • इस्रायली हवाई हल्ले; सना’ मध्ये ४ ठार, ५ जखमी
ताज्या बातम्या

इस्रायली हवाई हल्ले; सना’ मध्ये ४ ठार, ५ जखमी

Israeli airstrikes in Sana
171

येमेनच्या राजधानी सना’वर इस्रायली हल्ला; हौथींच्या इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांच्या प्रत्युत्तरात कारवाई. हौथी माध्यमांच्या माहितीनुसार ४ जणांचा मृत्यू तर ५ जखमी. गाझा युद्धानंतर गेल्या वर्षभरापासून इस्रायल-हौथी संघर्षात थेट हल्ले-प्रतिहल्ले सुरूच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts