Breaking News :
Top News

सिबिल स्कोअर नसला तरी कर्ज द्या – RBI चा स्पष्ट आदेश

RBI directive on CIBIL score
183

लोकसभेत केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की प्रथमच कर्ज घेणाऱ्यांचा अर्ज केवळ सिबिल स्कोअर नसल्यामुळे फेटाळता येणार नाही. RBI च्या मार्गदर्शनानुसार बँकांनी परतफेडीची क्षमता, उत्पन्न आणि कागदपत्रांच्या आधारे निर्णय घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts