Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • जरांगे विरुद्ध चंद्रपुरात ओबीसींचे आंदोलन
ताज्या बातम्या

जरांगे विरुद्ध चंद्रपुरात ओबीसींचे आंदोलन

Jarange OBC Protest Chandrapur
147

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने चंद्रपुरात निदर्शने करत निषेध करण्यात आला. भाजपा चे ओबीसी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात निषेध आंदोलन करण्यात आले. जरांगे यांचा सरसकट मराठ्यांना ओबीसीत आणण्याचा हट्ट पूर्ण होवू देणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts