Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • जरांगेंच्या हाकेला मराठा मावळ्यांचा प्रतिसाद
ताज्या बातम्या

जरांगेंच्या हाकेला मराठा मावळ्यांचा प्रतिसाद

Maratha Reservation Protest
142

मुंबईकडे निघण्यासाठी मराठा बांधव आंतरवली सराटीकडे मोठ्या संख्येने रवाना होत असून गाड्यांमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था व गणेश मूर्तींची स्थापना करून मोर्चाला उत्सवी रंग देण्यात आला आहे. घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts