मुक्ताईनगरच्या महावितरण कार्यालयात ठेकेदाराचा वाढदिवस केक कापून साजरा केल्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाचे अनोखे आंदोलन. संतप्त शिवसैनिकांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत शेतकऱ्याचा वाढदिवस साजरा करत इशारा दिला – “आता दररोज शेतकऱ्यांचा वाढदिवस साजरा करू