Breaking News :
ताज्या बातम्या

गणेशोत्सव डीजे-मुक्त साजरा करा पोलिसांचा जनतेला आव्हान

DJ Free Ganeshotsav Celebration
121

जालना जिल्ह्यातील तीर्थपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सणासुदीचा काळ शांततेत पार पाडावा, असे आव्हान सह पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांनी केले. गणेशोत्सव डीजे-मुक्त ठेवून पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts