Breaking News :
ताज्या बातम्या

मिरजेत भिंत कोसळून 7 कामगार दबले 1 ठार, 6 जखमी

Miraj Wall Collapse Accident
122

सांगलीच्या मिरजेतील किल्ला भागात सुरू असलेल्या खुशी पार्कच्या बांधकामादरम्यान भीषण दुर्घटना घडली. बांधकामाची भिंत कोसळून ७ कामगार दबले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्यातून सर्वांना बाहेर काढून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts