Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • रस्त्यावर पार्किंगला आळा नाशिक रोड वाहतूक शाखेची धडक कारवाई
ताज्या बातम्या

रस्त्यावर पार्किंगला आळा नाशिक रोड वाहतूक शाखेची धडक कारवाई

Nashik Road Traffic Police Action
122

नाशिक रोडवर शोरूम, हॉटेल, वाइन शॉप आदींकडील पार्किंग अभावामुळे रस्त्यावर उभ्या गाड्यांवर वाहतूक शाखेची कारवाई. व्यवसायिकांना नोटीस देत स्वमालकीच्या जागेत पार्किंगची सोय व सुरक्षा रक्षक नेमण्याचे निर्देश; नागरिकांना दिलासा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts