नाशिक रोडवर शोरूम, हॉटेल, वाइन शॉप आदींकडील पार्किंग अभावामुळे रस्त्यावर उभ्या गाड्यांवर वाहतूक शाखेची कारवाई. व्यवसायिकांना नोटीस देत स्वमालकीच्या जागेत पार्किंगची सोय व सुरक्षा रक्षक नेमण्याचे निर्देश; नागरिकांना दिलासा.