Breaking News :
ताज्या बातम्या

वैष्णोदेवीत पावसाचा कहर; मुक्ताईनगरचे 42 भाविक अडकले?

Vaishno Devi Heavy Rain Havoc
157

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेडा, पारंबी व उमरा गावांतील 42 भाविक वैष्णोदेवी दर्शनासाठी गेले होते. हे सर्व भाविक अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts