Top 10 Breaking News: दिवसभरात महाराष्ट्रासह देशभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राजकारण, अर्थव्यवस्था, प्रशासन आणि इतर क्षेत्रांतील आजच्या टॉप 10 ब्रेकिंग न्यूज एका ठिकाणी जाणून घ्या.
1
‘धनुष्यबाण’ गोठणार, शिवसेना ठाकरेंकडे जाणार? वकिलाच्या दाव्याने नवा ट्विस्ट; नेमका गेम काय?
Shiv Sena: शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर संघर्षाला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे. Read More
2
कुंभमेळ्याच्या नावाने 592 कोटींचा ‘खेळ’? मंत्री गिरीश महाजनांच्या नातेवाईकांना अटक; नेमकं प्रकरण काय?
Kumbh Mela Scam: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असतानाच कंत्राटाच्या नावाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Read More
3
ज्या मैदानावर क्रिकेट खेळलं, तिथेच घडला थरार; प्रशिक्षकाच्या मृत्यूने श्रीलंका हादरली, नेमकं काय घडलं?
Sumith Fernando Death: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या क्रिकेटविश्वातून धक्कादायक घटना समोर आली आहे. Read More
4
2027 च्या जनगणनेची प्रश्नावली समोर; नागरिकांकडून घेतली जाणार ‘ही’ महत्त्वाची माहिती
India Census 2027 : २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी केंद्र सरकारने ४० प्रश्नांची प्रश्नावली जाहीर केली आहे. यात जात- धर्मसह शिक्षण, रोजगार, स्थलांतर, कोविड लसीकरण, बँक खाती आणि ओळखपत्रांशी संबंधित माहिती घेतली जाणार आहे. Read More
5
लाडकी बहिणींना रक्षाबंधनासाठी 3,000 रुपये मिळणार? व्हायरल दाव्याचं खरं काय?
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेशी संबंधित एक दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan 2026) निमित्ताने राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात सरकारकडून थेट ३००० रुपये जमा केले जाणार असल्याचं या संदेशांमध्ये सांगितलं जात आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, सोशल मीडियावर फिरत असलेल्या या दाव्याची सत्यता तपासल्यानंतर वेगळंच चित्र समोर येतं. Read More
6
अन्याय झाला पण कोर्टात जाण्याची भीती वाटतेय? सरकार देणार मोफत वकील; जाणून घ्या संपूर्ण योजना
Free Legal Aid India: आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना अन्यायाविरोधात कोर्टात जाणं कठीण होतं. मात्र, पात्र गरजू नागरिकांना आता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील आणि कायदेशीर मदत मिळू शकते. ही सुविधा नेमकी कोणाला मिळते आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या. Read More
7
मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झटका? रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढीची शक्यता; नवे दर किती असतील?
Mumbai Auto Taxi Fare Hike: मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव चर्चेत असून, मंजुरी मिळाल्यास प्रवाशांना सध्यापेक्षा अधिक पैसे मोजावे लागू शकतात. Read More
8
मोबाइल हातात अन् सेवा एका क्लिकवर; डिजिटल भारताची मोठी झेप, जाणून घ्या देशात काय बदललं?
Digital India: मोबाइल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे भारतातील सरकारी सेवा, डिजिटल पेमेंट, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. Read More
9
पुण्यात १००हून अधिक घरमालकांवर गुन्हे; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न देणं पडलं महागात, नेमकं काय घडलं?
ब्लड शुगर वाढलीय? फक्त आठवडा ‘हा’ नैसर्गिक उपाय ट्राय करा!
Pune tenant verification: पुण्यात भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या १०० हुन अधिक घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Read More
10
श्रावणातील चारही सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी?
२०२६ च्या श्रावण महिन्यात भगवान शिवपूजेसाठी एकूण चार श्रावण सोमवार येत आहेत. Read More









