• Home
  • Top News
  • गणपती आगमन सोहळा 2026: मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पांचे भव्य आगमन
Ganeshotsav 2026

गणपती आगमन सोहळा 2026: मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पांचे भव्य आगमन

Ganpati Aagman 2026
183

Ganpati Aagman 2026: प्रसिद्ध गणपती बाप्पांच्या आगमन सोहळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ढोल-ताशांचा गजर, गुलाल आणि भक्तांच्या जल्लोषात बाप्पांचे भव्य स्वागत. पाहा फोटो

1.साकीनाक्याचा महाराजा

साकीनाक्याचा महाराजाच्या आगमनाने परिसर भक्तिमय झाला. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि गणरायाच्या जयघोषात भक्तांनी बाप्पाचे उत्साहात स्वागत केले.

Sakinakya Cha Maharaja 2026😍❤️ Credits - @patil_himanshu.78 #sakinaka

 

2.परळ चा राजा

परळच्या राजाच्या आगमनाची भक्तांना मोठी उत्सुकता होती. भव्य मिरवणूक, ढोल-ताशांचा निनाद आणि भक्तांच्या जल्लोषात परळच्या राजाचे दिमाखात आगमन झाले.

Parel cha raja 2026❤️✨❤️✨❤️✨ Pic by :- @pd_photography_00_ MANDAL name:-  @parelcharaja Follow:- @bapa_morya_official . . #parelcharaja #parel  #aagman #mumbaiganeshutsav #mumbaiganpati

 

हेही वाचा : पाहा 2026 मधील टॉप 5 प्रसिद्ध गणपतींचं भव्य आगमन

3.मुंबई चा पेशवा

मुंबईचा पेशवा बाप्पाच्या आगमनाने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी करत जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला.

peshwa

 

4.सुंदर बागचा राजा

सुंदरबागच्या राजाच्या आगमन सोहळ्यात भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात बाप्पाचे भव्य स्वागत करण्यात आले.

सुंदरबागचा राजा २०२६ 😍✨

 

5.परळ चा विघ्नहर्ता

परळचा विघ्नहर्ता बाप्पाच्या आगमनाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आणि ढोल-ताशांच्या गजराने आगमन सोहळ्याला रंगत आली.

परळचा विघ्नहर्ता 2026 📸- @pd_photography_00_ #parel #ganpatibappamorya  #mumbaicha_utsav_official

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts