• Home
  • ताज्या बातम्या
  • Tiger Shroff Firing News : सलमान खाननंतर आणखी एका अभिनेत्यावर गोळीबार? मुंबईत खळबळ, लॉरेन्स बिष्णोई गँगवर संशय!
मनोरंजन

Tiger Shroff Firing News : सलमान खाननंतर आणखी एका अभिनेत्यावर गोळीबार? मुंबईत खळबळ, लॉरेन्स बिष्णोई गँगवर संशय!

Tiger Shroff Firing News:
34

Tiger Shroff Firing News : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्याशी संबंधित गोळीबाराच्या वृत्तामुळे मुंबईत खळबळ उडाल्याची चर्चा आहे. यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या लॉरेन्स बिष्णोई गँगचे नाव या घटनेशी जोडले जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, टायगर श्रॉफला लक्ष्य करून प्रत्यक्ष गोळीबार झाला आहे का, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले आहे का आणि संशयितांचा या प्रकरणाशी संबंध आहे का, याचा तपास सुरु आहे

बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर आता अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरही गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील जुहू परिसरात हा प्रकार घडला असून या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात टायगर श्रॉफ सह आणखी दोन जण जखमी झाले आहेत.

नेमका हल्ला कसा झाला?

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff)  फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. खेळून झाल्यानंतर तो घरी परतत असताना त्याच्या गाडीवर गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात टायगर जखमी झाला असून त्याच्यासोबतच अन्य दोघे जखमी जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जुहू परिसरात ( Juhu Area)  परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दखल करण्यातआली असून पोलिसांकडून योग्य ती पावलं उचली जात आहेत. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, घटनेचे नेमके स्वरूप काय होते आणि यामध्ये नेमके आरोपी कोण आहेत याचा छडा लावला जात आहे. हल्लेच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही मध्ये हल्लेखोरांचा चेहरा कैद झाला असून तो लॉरेन्स बिष्णोई गँगचा असल्याचा संशय निर्माण झाला आहे. या तपासाच्या वेळी हल्ल्यामध्ये वापरले गेलेली दुचाकी मुंबई च्या अंधेरी परिसरात सापडली असून ती पोलीसांकडून जप्त करण्यात आली आहे; तसेच आरोपींचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेण्याचे कार्य सुरु आहे. ३ अज्ञात हल्लेखोऱ्यांविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून, संबंधित एका आरोपीला अटक करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री यांनी या जुहू पोलिसांना गंभीर दखल घेण्याचे आदेश दिले आहेत.

लॉरेन्स बिष्णोई गँगवर संशय?

टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi Gang) गँगच्या सहभागाबाबत चर्चा सुरू झाली आहे (suspicion). या गँगने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचाही दावा केला जात आहे. तसेच या हल्ल्याचं जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने सुद्धा घेतली आहे. त्यामुळे हल्ल्यामागे नेमके कोण आहे? याबाबत पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट?

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफची जुहू येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन विचारपूस केली आहे तसेच या प्रकरणाचा तपस लवकरात लवकर लावला जाईल असे आश्वासन टायगर ला दिले आहे. हा घटनेनंतर बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. तसं च काही महिन्यांपूर्वी सालमन खावरही झालेल्या हल्ल्याची बातमी आणि त्याच्या संबंधित धमक्या आणि सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

हेही वाचा :FDA ची शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस; पान मसाला जाहिरातींवर कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts