गुन्हा

जलसमाधी आंदोलनाचा बळी; 31 तासांनी सापडला विनोद पवारांचा मृतदेह

Activist Vinod Pawar dead
231

बुलढाणा जिल्ह्यातील आडोळ खुर्द गावासाठी रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी झालेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान नदीत उडी घेतलेले सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार तब्बल 31 तासांनंतर मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृतदेह मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर नदीपात्रातून सापडला असून शासनाच्या निष्क्रियतेमुळे हा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts