Breaking News :
Pune

ॲपलचं 10,000 चौ. फूटांचं भव्य शोरूम पुण्यात!

Apple Store Pune
211

पुण्यात ॲपलचं चौथं अधिकृत रिटेल स्टोअर ४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये उभारलेलं हे १०,००० चौ. फूटांचं भव्य स्टोअर भारतातील पहिलं फ्लॅगशिप आउटलेट ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts