• Home
  • ताज्या बातम्या
  • बीड – बीडच्या धारूर येथील सरस्वती प्राथमिक विद्यालयात शिक्षक व लिपिकाची मारहाण सीसीटीव्हीत कैद…!
गुन्हा

बीड – बीडच्या धारूर येथील सरस्वती प्राथमिक विद्यालयात शिक्षक व लिपिकाची मारहाण सीसीटीव्हीत कैद…!

Beed school assault
232

बीडच्या धारूर येथील सरस्वती प्राथमिक विद्यालय मध्ये लिपिकाने सात ते आठ नातेवाईकास बोलावून शिक्षकास केली बेदम मारहाण मुख्याध्यापकाने घेतली बघायची भूमिका संस्थाचालकाचाही कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्यामुळे मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार पाहावयास मिळत आहे मात्र या अगोदर लिपिक व शिक्षक यांच्यात मारामारी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts