Breaking News :
गुन्हा

रेशनिंगवरून दोन गटांत तुफान हाणामारी

Clash between two groups over rationing
150

रेशनिंगच्या वादातून दोन गटांत भीषण मारामारी झाल्याची घटना घडली. राजे गट आणि भाजप गट यांच्यात झालेल्या वादातून परिस्थिती हातघाईवर आली. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये ढकलाढकली, शिवीगाळ आणि हाणामारी झाली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts