Breaking News :
ताज्या बातम्या

मार्गावर अपघातात फायनान्स कंपनी कर्मचाऱ्याचा मृत्यू,

Finance company employee dies in road accident
110

पैठणजवळील कतापूर फाट्याजवळ शनिवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. वसुली करून परतत असताना फायनान्स कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. यात महेश पांडुरंग शेंबडे यांचा जागीच मृत्यू झाला तर अनिल कानाडे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts