• Home
  • ताज्या बातम्या
  • “लिव्ह-इन भारतीय संस्कृतीला शोभणारी नाही!” अलाहाबाद उच्च न्यायालय
ताज्या बातम्या

“लिव्ह-इन भारतीय संस्कृतीला शोभणारी नाही!” अलाहाबाद उच्च न्यायालय

Live in relationship
197

अलाहाबाद उच्च न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपवर तीव्र टिप्पणी करताना म्हटलं, “आपण पाश्चिमात्य देशात राहत नाही… भारतीय संस्कृती व परंपरेवर आपला अभिमान आहे.” न्यायालयाच्या या वक्तव्यावर समाज माध्यमांवर चर्चा तापली आहे. मात्र, हे वक्तव्य मुस्लिम मुलगी आणि हिंदू लिव्ह-इन पार्टनरच्या संदर्भातील कोणत्याही प्रकरणात झाल्याचे स्पष्ट पुरावे सापडलेले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts