Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • LS Marathi Top 5 News, ११ August 2026 : आजच्या ताज्या बातम्या, Breaking News; वाचा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप हेडलाईन्स
Top News

LS Marathi Top 5 News, ११ August 2026 : आजच्या ताज्या बातम्या, Breaking News; वाचा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप हेडलाईन्स

LS मराठी Top 5 News
12

आज, ११ ऑगस्ट 2026 च्या दुपारच्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. पाहूया आजच्या टॉप 5 ताज्या आणि ब्रेकिंग न्यूज.

LS मराठी Top 5 News, 11 August 2026 : आजच्या ताज्या बातम्या, Breaking News; वाचा सकाळच्या बुलेटिनमधील टॉप हेडलाईन्स

LS Marathi Top 5 News Morning Headlines, 11 August 2026: LS मराठीच्या सकाळच्या बुलेटिनमधील आजच्या टॉप 5 हेडलाईन्स जाणून घ्या, एका क्लिकवर. Read More

1

‘महिलांच्या आरोग्याशी तडजोड नको’; लक्ष्मी योजनेतील 3 मुलांच्या मर्यादेवर रेखा गुप्ता काय म्हणाल्या?

Rekha Gupta: लक्ष्मी योजनेतील तीन मुलांच्या मर्यादेवरून सुरू असलेल्या चर्चेवर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकं काय म्हणाल्या जाणून घ्या. Read More
2

जरांगे पाटलांच्या स्वागताचे बॅनर फाडले; मराठा समाज आक्रमक, कराडमध्ये रास्ता रोको

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडल्याने कराड तालुक्यात मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. Read More

3

शारीरिक संबंधांपूर्वी होणारा नवरा औषध देणार असल्याचं आईला सांगितलं; काही तासांत 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू!

Baramati News: बारामतीत 23 वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. प्रियकरासोबत शारीरिकसंबंध ठेवण्यापूर्वी तिने आईला फोन करून औषध देणार असल्याचं सांगितल्याचा दावा आहे. मात्र, काही तासांतच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. Read More
4

TET पेपरफुटीचे सोलापूर कनेक्शन उघड; खासगी प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक, आरोपींची संख्या 16 वर

TET Paper Leak: TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता सोलापूरपर्यंत पोहोचला आहे. भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाने खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्र चालक प्रकाश पवार याला अटक करण्यात आली आहे. Read More

5

रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा रंगली; ‘हिटमॅन’च्या नव्या भूमिकेमुळे चाहत्यांची धाकधूक वाढली

Rohit Sharma Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या केवळ वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसत आहे. कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून त्याने आधीच निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता रोहितच्या वनडे कारकिर्दीबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.मात्र, रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्याचबरोबर एक नवा प्रश्नही निर्माण झाला आहे. Read More

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts