Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • LS मराठी Top 5 News, 11 August 2026 : आजच्या ताज्या बातम्या, Breaking News; वाचा सकाळच्या बुलेटिनमधील टॉप हेडलाईन्स
महाराष्ट्र

LS मराठी Top 5 News, 11 August 2026 : आजच्या ताज्या बातम्या, Breaking News; वाचा सकाळच्या बुलेटिनमधील टॉप हेडलाईन्स

LS Marathi Top 5 News
LS Marathi Top 5 News Morning Headlines, 11 August 2026: LS मराठीच्या सकाळच्या बुलेटिनमधील आजच्या टॉप 5 हेडलाईन्स जाणून घ्या, एका क्लिकवर.

1

वजन घटवायचं आहे? सकाळच्या नाश्त्यात आवर्जून खा ‘हे’ हेल्दी सॅलेड; लगेच नोट करा रेसिपी!

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम करून उपयोग होत नाही, तर आहाराकडेही तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. विशेषतः दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते. अशावेळी भाज्या, कडधान्ये आणि इतर पौष्टिक पदार्थांपासून तयार केलेला सॅलेड बाउल हा नाश्त्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. Read More

2

यंदा गटारी अमावस्या २०२६ कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि धार्मिक महत्त्व

Gatari Amavasya 2026: यंदा गटारी अमावस्या कोणत्या दिवशी आहे? या दिवसाला ‘गटारी’ का म्हणतात आणि त्यामागची धार्मिक परंपरा काय आहे? जाणून घेऊया. Read More

3

सिंहगड रोडवर मध्यरात्री राडा! हत्यारं घेऊन आलेल्या टोळक्याने 7 ते 8 वाहनांची तोडफोड; नेमकं काय घडलं?

Sinhagad Road Pune: पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना समोर आली आहे. सिंहगड रॉड परिसरातील एका सोसायटीमध्ये काही तरुणांनी वाहनांनी तोडफोड केल्याची घटना घडली. Read More

4

मोदी, शाह, राहुल गांधी एकाचवेळी रिसेप्शनमध्ये; सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या सोहळ्याचे फोटो व्हायरल

Supriya Sule Daughter Reception: सुप्रिया सुळे यांच्या मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांच्या रिसेप्शनला देशातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली. Read More

5

पुणे महापालिकेच्या रस्ते कामाचा दर्जा पुन्हा चव्हाट्यावर; शनिवार पेठेत सिलेंडर बसेल एवढा मोठा खड्डा

Pune PMC Road Quality: पुणे महापालिकेच्या रस्ते कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळाजवळील रस्त्याचा मोठा भाग खचून सिलेंडर बसेल एवढा भला मोठा खड्डा पडल्याचे समोर आले आहे. Read More

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts