Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • आंदोलनकर्त्यांसाठी आमदार हिकमत उढाण यांच्याकडून अन्नसहाय्याचा पुरवठा
ताज्या बातम्या

आंदोलनकर्त्यांसाठी आमदार हिकमत उढाण यांच्याकडून अन्नसहाय्याचा पुरवठा

MLA Hikmat Udhane food support

मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्या पाठीशी लाखो मराठा समाज उभा आहे. आंदोलनस्थळी अन्न-पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण यांच्या जनसंपर्क कार्यालयातून मसाला पुरी, चिवडा, नाश्ता व पाण्याच्या बाटल्या भरलेली गाडी मुंबईला रवाना करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts