Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • महाडमध्ये पहलगाम हल्ल्याची झलक, मंडळांचा देशभक्तीचा देखावा
ताज्या बातम्या

महाडमध्ये पहलगाम हल्ल्याची झलक, मंडळांचा देशभक्तीचा देखावा

Mahad Pahalgam attack theme

महाडमधील रोहिदास तरुण मंडळ आणि कोहिनुर मित्र मंडळाने यंदा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा देखावा साकारला आहे. 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 नागरिकांचा बळी गेला होता. भारतीय सैन्याने 6-7 मे रोजी “ऑपरेशन सिंदूर” राबवून दहशतवाद्यांचा नायनाट केला होता. याच थीमवरून देशभक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न मंडळांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts